अतुल कुलकर्णींनी हल्ल्यानंतर पहलगामला जायचं का ठरवलं?
अतुल कुलकर्णींनी हल्ल्यानंतर पहलगामला जायचं का ठरवलं?
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तणावपुर्ण वातावरण असलं, तरीही अभिनेते अतुल कुलकर्णी काश्मीरात दाखल झाले.
त्यांनी तिथल्या स्थानिकांसह चर्चा करतानाचा फोटोही सोशल मिडियावर शेअर केला. अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्यांशी बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव यांनी संवाद साधला. जाणून घ्या ते नेमकं काय म्हणाले...






