'राईट टू डिसकनेक्ट' म्हणजे काय? त्यामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधेल? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, राईट टू डिसकनेक्ट म्हणजे काय? त्यामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधेल? सोपी गोष्ट
'राईट टू डिसकनेक्ट' म्हणजे काय? त्यामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधेल? - सोपी गोष्ट

आपल्यापैकी बहुतेकजण कामापासून कधी वेगळे होतच नाहीत. म्हणजे ऑफिसची ठराविक वेळ संपल्यानंतरही पुढचे अनेक तास ऑफिसमध्ये जातात, किंवा मग ऑफिसचंच संभाषण - विचार - ईमेल्स ऑफिसबाहेरही सुरू राहतात.

कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताण कमी करणारं, त्यांना ठराविक तासांनी कामापासून दूर राहण्याचा हक्क देणारं 'राईट टू डिसकनेक्ट' विधेयक संसदेत मांडलं गेलंय.

काय आहे या विधेयकात, त्याने कर्मचाऱ्यांसाठी काय बदलेल? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

  • रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : निलेश भोसले

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.