आगीत गुदमरून मरणाऱ्यांचा आकडा मोठा का असतो? धूर इतका जीवघेणा का? - सोपी गोष्ट
आगीत गुदमरून मरणाऱ्यांचा आकडा मोठा का असतो? धूर इतका जीवघेणा का? - सोपी गोष्ट
आगीच्या दुर्घटनांमधला मृत्यूंचा आकडा मोठा असण्याची भीती जास्त असते.
यामध्ये आगीत होरपळल्याने होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अनेकदा धुरामुळे गुदमरून होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण जास्त असतं.
असं का होतं... धुराचा आपल्या शरीरावर असा काय परिणाम होतो जो जीवघेणा ठरू शकतो? आणि या धुरापासून काही प्रमाणात तरी स्वतःचा बचाव करणं शक्य आहे का...
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






