आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांनी नागपुरात कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपून काढली रात्र
आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांनी नागपुरात कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपून काढली रात्र
नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शालेय पोषण आहारासाठी काम करणाऱ्या तसंच इतर शासकीय योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या महिलांनी धडक मोर्चा काढला.
काय आहेत त्यांच्या मागण्या? नागपुरात एवढ्या थंडीत त्या कशा रस्त्यावर राहत आहेत?
- रिपोर्ट : भाग्यश्री राऊत
- शूट - शाहीद शेख
- एडिट - राहुल रणसुभे