कोणतंही अॅप डाऊनलोड करण्याआधी कुठल्या गोष्टींचा विचार करायला हवा? सोपी गोष्ट
कोणतंही अॅप डाऊनलोड करण्याआधी कुठल्या गोष्टींचा विचार करायला हवा? सोपी गोष्ट
संचार साथी अॅप, त्यासंबंधीचे प्रायव्हसी - सिक्युरिटीचे प्रश्न याबद्दल मोठी चर्चा झाली. आपला फोन सतत आपल्या हातात असतो. आणि त्यावर अनेक कामांसाठीची - टाईमपाससाठीची अप्लिकेशन्स आपण डाऊनलोड करून ठेवलेली असतात.
मग त्या प्रत्येकाबद्दल प्रायव्हसी - सिक्युरिटीच्या दृष्टीने विचार करायला हवा का... मुळात कोणतंही अॅप डाऊनलोड करण्याआधी कुठल्या गोष्टींचा विचार करायला हवा? काय तपासायला हवं?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






