भारतापेक्षा बऱ्याच लहान अर्थव्यवस्था असणाऱ्या रवांडा, घानासारख्या देशांचं पासपोर्ट रँकिंग भारतापेक्षा चांगलं का?
भारतापेक्षा बऱ्याच लहान अर्थव्यवस्था असणाऱ्या रवांडा, घानासारख्या देशांचं पासपोर्ट रँकिंग भारतापेक्षा चांगलं का?
जगातल्या 199 देशांमध्ये भारतीय पासपोर्टचा नंबर कितवा लागतो माहित्येय? 85 वा. गेल्या वर्षीपेक्षा रँकिंग 5 जागांनी घसरलंय.
भारतापेक्षा बऱ्याच लहान अर्थव्यवस्था असणाऱ्या रवांडा, घाना आणि अझरबैजानसारख्या देशांचं पासपोर्ट रँकिंग भारतापेक्षा चांगलं आहे.
जगभरातल्या देशांच्या पासपोर्टचं हे रँकिंग ठरतं कसं? आणि कोणत्या देशांचं रँकिंग चांगलं आहे? पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?
हे रँकिंग का महत्त्वाचा असतं, यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर काय परिणाम होतो?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट : शेरिलन मोलान
निवेदन : विशाखा निकम
एडिटिंग: निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






