लाईफ इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? विम्याची रक्कम किती असावी?
लाईफ इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? विम्याची रक्कम किती असावी?
इन्शुरन्स ही गरज आहे, अनिश्चिततेच्या काळातला हा आर्थिक आधार आहे हे सगळं बोललं जात असलं, तरी प्रत्यक्षात लाईफ इन्शुरन्सविषयी फार कमी जागरूकता आहे. हा आयुर्विमा घेताना काय काळजी घ्यायची, कोणत्या तपशीलांकडे लक्ष द्यायचं, किती कव्हर घ्यायचं...
समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये...
- रिपोर्ट : टीम बीबीसी
- निवेदन : अमृता दुर्वे
- एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






