जगात किती सक्रीय ज्वालामुखी आहेत? ज्वालामुखीचा उद्रेक कधी होईल याचा अंदाज करणं शक्य असतं का?
जगात किती सक्रीय ज्वालामुखी आहेत? ज्वालामुखीचा उद्रेक कधी होईल याचा अंदाज करणं शक्य असतं का?
आफ्रिका खंडातल्या इथिओपिया देशात 23 नोव्हेंबर 2025ला ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्याच्या राखेचे लोट थेट मुंबई - दिल्लीपर्यंत आले. तब्बल 12,000 वर्षं हा हेयली गुबी ज्वालामुखी (Hayli Gubbi volcano) निद्रिस्त होता आणि मग अचानक जागा कसा झाला? मुळात एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे, हे सांगता येतं का? की हे अचानक घडतं?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : जेन कार्सवेल
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे