कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण?

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात बुधवारी (21 जुलै) 8 हजार 159 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर 165 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 7 हजार 839 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 94 हजार 745 इतकी आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.33% वर आला आहे.
राज्यात आतापर्यंत 62 लाख 37 हजार 755 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 60 लाख 08 हजार 750 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
आतापर्यंत 1 लाख 30 हजार 918 जणांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्हा - महापालिका निहाय दैनंदिन रुग्णसंख्या

महाराष्ट्रातल्या जिल्हयांतली रुग्णसंख्या


महाराष्ट्र रुग्णसंख्या

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




